Congress push against petrol and diesel price hike
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:55 PM2018-05-24T12:55:50+5:302018-05-24T12:55:50+5:30Join usJoin usNext जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल-डिझेलचे दरवाढीमुळे स्टेट बँक चौक येथे निदर्शन करून गाडी धक्का मारो आंदोलन सुरु करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल-डिझेलचे दरवाढीमुळे स्टेट बँक चौक येथे निदर्शन करून गाडी धक्का मारो आंदोलन सुरु करण्यात आले. धक्का मारत आंदोलनकर्ते स्टेट बँक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. आंदोलनात शहर अध्यक्ष दीप चव्हाण, शामराव वागस्कर, गौरव ढोणे, मयूर पाटोळे, रियाज सय्यद, सुनिल भिंगारे, वसीम सय्यद, समीर शेख, बाळासाहेब भुजबळ, गणेश आपरे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. ( छायाचित्र -साजिद शेख) आंदोलनात शहर अध्यक्ष दीप चव्हाण, शामराव वागस्कर, गौरव ढोणे, मयूर पाटोळे, रियाज सय्यद, सुनिल भिंगारे, वसीम सय्यद, समीर शेख, बाळासाहेब भुजबळ, गणेश आपरे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. ( छायाचित्र -साजिद शेख)टॅग्स :अहमदनगरकाँग्रेसAhmednagarcongress