हिवरेबाजारचे काम पाहून आमीर खान थक्क : हिवरेबाजार माझ्यासाठी ‘ ऑल इज वेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 07:04 PM2018-04-11T19:04:37+5:302018-04-11T20:30:38+5:30

आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी आज दुपारी हिवरेबाजार येथे भेट देऊन येथील जलसंधारण आणि ग्रामविकासाच्या कामांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. (छायाचित्र : नागेश सोनवणे )

राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी त्यांना येथील कामांची माहिती दिली. (छायाचित्र : नागेश सोनवणे )

आमीरनं गावातील जीममध्ये व्यायामही केला. (छायाचित्र : नागेश सोनवणे)

यावेळी आमीर खान याने गावच्या विकासाची सखोल माहिती घेतली (छायाचित्र : नागेश सोनवणे)