परभणीत पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:03 AM2018-09-20T01:03:04+5:302018-09-20T01:03:35+5:30

Forecast Rain | परभणीत पाऊस

परभणीत पाऊस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहर व परिसरात बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास २० मिनिटे पाऊस झाला़
जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत़ बुधवारी दुपारी वातावरणात अचानक बदल झाला़ सोसाट्याचे वारे वाहू लागले़ २ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या़ साधारणत: २० मिनिटे हा पाऊस झाला़
परभणी शहर वगळता इतर तालुक्यांत मात्र बुधवारी पाऊस झाला नाही़ जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६० टक्के पाऊस झाला आहे़

Web Title: Forecast Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.