कोवळ्या उन्हात रंगला रिंगण सोहळा!

 • माऊलींच्या पहिल्या गोल रिंगण सोहळ्याची ऊर्मी ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी ९ वाजता खुडूस फाटा येथे दुसरा गोल रिंगण सोहळा पार

तुकोबारायांच्या पादुकांना नीरास्नान

संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीच्या सराटी मुक्कामानंतर आज सकाळी ७ वाजता तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात उत्साही वातावरणात स्नान घालण्यात आले.

विठ्ठलभक्तीची मोहक नाट्यदिंडी...!

 • आसमंतात अवघा विठ्ठल सामावला असल्याची प्रचिती आषाढीच्या आसपास नित्यनव्याने येत जाते आणि सच्चा वारकरी त्याच्या नकळत या वातावरणात अलगद सामावून

अवघ्या चार तासांत इंदापूर झाले चकाचक

संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचे अकलूजकडे प्रस्थान झाल्यानंतर अवघ्या चार तासांत इंदापूर शहराची साफसफाई झाली.

झुणका-भाकरीचा वारकऱ्यांनी घेतला आस्वाद

संत सोपान काका व संत संतराज महाराज पालखी सोहळ्यांचे निर-निमगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना येथील

डबेवाले चालती पंढरीची वाट

‘पुढे गेले हरिचे दास। त्यांची आस आम्हांसी’ या अभंगाच्या ओळीप्रमाणे वारकऱ्यांसह आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही विठूमाउलीच्या दर्शनाची आस लागली आहे.

VIDEO- संत तुकारामांच्या पालखीचे अकलूजमध्ये उत्स्फूर्त स्वागत

जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले.

वारकऱ्यांना चिखल तुडवत काढावा लागतोय मार्ग

‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोष करीत पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ, पाउले चालती पंढरीची वाट, अशा भक्तिमय वातावरणात

बावड्यात तुकोबारायांचे जंगी स्वागत

टाळमृदंगाच्या गजरात व पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीचे बावड्यात आगमन होताच भाविक ग्रामस्थांनी तोफांच्या सलामीत शाही स्वागत केले.

माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात

सातारा जिल्ह्यातील बरड येथून निघालेल्या माउलींच्या पालखीने बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्याचे प्रवेशद्वार

इंदापुरात रंगले दुसरे अश्वरिंगण

श्वेत कृष्ण आभाळाला साक्षी ठेवत आज (दि. २७) दुपारी बारा ते एक वाजण्याच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई

पाबळ रस्त्यालगत वसाहतीमध्ये चिकुनगुनियासदृश आजार

पाबळ रोडलगत इंद्रायणी सोसायटी व परिसरात चिकुन गुनियासदृश विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे. जवळपास

वैष्णवांचा मेळा बरडला विसावला!

सातारा जिल्ह्यातील चौथ्या व फलटण तालुक्यातील तिसऱ्या मुक्कामासाठी श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी

।। घातला भार तुझीया माथा न भिये सर्वथा...।।

वय वाढले की चिंता वाढतात, काहींच्या मिटतात. वाढते वय म्हणजे निवृत्तीचे वय. या आयुष्यात आसक्ती तरी कशाची राहणार?

इंदापुरात रंगले दुसरे गोल रिंगण

आभाळाला साक्षी ठेवत मंगळवारी दुपारी एकच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या

वैष्णवांचा मेळा फलटणला विसावला

पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाची आस धरत निघालेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी ऐतिहासिक फलटण

बेलवाडीत रंगले अश्व रिंगण

वारीमध्ये चालण्यासाठी बळ देणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष

VIDEO : पालखीचा सोहळा थांबवून अॅम्ब्युलन्सला दिला रस्ता

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी निंभोरे येथील विसाव्याकडे चालली असताना लोणंदहून फलटणकड़े निघालेली

बेलवाडीत रंगला अश्व रिंगण सोहळा

त तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

उभ्या रिंगणाच्या अपूर्वाची वारकऱ्यांनी अनुभवली तृप्ती

‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ असा गजर करीत निघालेल्या ज्ञानोबारायांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण रविवारी पार पडले.

तुकोबांच्या रथाला वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण

कविवर्य मोरोपंताच्या कर्मभूमीत विसावा घेतल्यानंतर श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. 25) काटेवाडीत दाखल झाला.

वैभवी लवाजम्यासह माऊलींना नीरास्नान

माऊली-माऊली नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज शनिवारी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.

डॉक्टरांच्या रूपात भेटला विठ्ठल

‘विठू माऊली तू माऊली जगाची’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल आईच्या मायेने सर्व भक्तांची काळजी घेतो.

विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यातून केले समाजप्रबोधन

विठ्ठल विठ्ठल... विठ्ठला हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठलनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझीम व ढोल ताशा पथकासह राजेगाव

पहिल्या अश्वरिंगणाने पारणे फेडले

येथे आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित विठू नामाचा गजर करत सोपानकाका पालखी सोहळयातील पहिले अश्वरिंगण पार पडले.

अवघे बारामतीकर वारकऱ्यांच्या सेवेत

शहरात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले. तरुण मंडळ, सामाजिक संस्थांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविले.

‘बा... विठ्ठला पाऊस पडू दे, रान शिवार फुलू दे...’

‘बा... विठ्ठला पाऊस पडू दे रान शिवार फुलू दे’ अशी मनात आस ठेवत वारकरी भाविकांनी भक्तीभावे विठुरायाला साकडे घातले

वैभवी लवाजम्यासह माउलींना नीरास्नान!

नीरा भीवरा पडता दृष्टी। स्नान करिता शुद्ध सृष्टी। अंती तो वैंकुठ प्राप्ती। ऐसे परमेष्टि बोलिला।।

<< 1 2 3 4 5 6 >> 

Pune Contest

व्हिडिओगॅलरी

 • माऊलींची पालखी सकाळी पिम्परदमध्ये दुपारच्या विसाव्यासाठी थांबली
 • तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा.
 • पालखी सोहळ्याचे व्हावे वर्ल्ड रेकॉर्ड
 • आषाढी पालखी सोहळा समारोप
 • विठ्ठल दर्शनानंतर वारक-यांचा परतीचा प्रवास
 • लातूरहून पंढरपूरला वारकरी रवाना

Live Newsफोटोगॅलरी

 • सेलिब्रिटींच्या सेल्फी
 • हे आहेत भारताचे आतापर्यंतचे राष्ट्रपती
 • रेषा हस-या आणि बोलक्या
 • Black is Beauty
 • जब हॅरी मेट सेजलचं प्रमोशन करताना शाहरूख खान
 • पंढरपूरात भक्तीसागर

Pollखड्ड्यांवरून पालिकेच्या व्यवस्थेचं विडंबन करणाऱ्या मलिष्काला शिवसेनेनं टार्गेट करणं योग्य वाटतं का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
28.58%  
नाही
69.62%  
तटस्थ
1.8%  
cartoon