Pro Kabaddi League 2018 Live : पुणेरी पलटणने हरयाणाला चारली धूळ; 45-27 असा दमदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 09:18 PM2018-10-14T21:18:45+5:302018-10-14T22:25:06+5:30

या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेतील स्थान भक्कम करण्यासाठी पुण्याचा संघ आतूर असेल.

Pro Kabaddi League 2018 Live: Puneri paltan ready to win against haryana | Pro Kabaddi League 2018 Live : पुणेरी पलटणने हरयाणाला चारली धूळ; 45-27 असा दमदार विजय

Pro Kabaddi League 2018 Live : पुणेरी पलटणने हरयाणाला चारली धूळ; 45-27 असा दमदार विजय

googlenewsNext

पुणेरी पलटणने हरयाणाला चारली धूळ; 45-27 असा दमदार विजय



 


पुणेरी पलटणकडे दमदार आघाडी



 

पुण्याकडून हरयाणा दुसऱ्यांदा ऑल आऊट



 

पुण्याकडे पहिल्या सत्रात 19-11 अशी आघाडी



 



 

पुण्याकडून हरयाणा पहिल्यांदा ऑल आऊट



 

पुण्याने मिळवली हरयाणावर आघाडी



 

पुणे-हरयाणा यांच्यात ५-५ बरोबरी



 

पुण्याच्या अक्षय जाधवने पटकावला बोनस गुण



 

सोनिपथ : प्रो-कबड्डी लीगमध्ये हरयाणा स्टीलर्स संघाला धूळ चारण्यासाठी पुणेरी पलटणचा संघ सज्ज झाला आहे. या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेतील स्थान भक्कम करण्यासाठी पुण्याचा संघ आतूर असेल.


दोन्ही संघाच्या कर्णधारांची ही आकडेवारी पाहा


Web Title: Pro Kabaddi League 2018 Live: Puneri paltan ready to win against haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.