पाक क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून तयार आहे - विनोद कांबळी

By admin | Published: April 7, 2016 08:23 PM2016-04-07T20:23:01+5:302016-04-07T20:28:26+5:30

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांने पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करण्यात तयार असल्याचे ट्विट केलं आहे.

Pakistan cricket team is ready as coach - Vinod Kambli | पाक क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून तयार आहे - विनोद कांबळी

पाक क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून तयार आहे - विनोद कांबळी

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करण्यात तयार असल्याचे ट्विट केलं आहे. 
सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन वकार युनूस पायउतार झाला असून त्याची जागा अद्याप  रिक्त आहे. या जागेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची शोधाशोध सुरु आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला विचार करावा, असे ट्विट केलं आहे.

Web Title: Pakistan cricket team is ready as coach - Vinod Kambli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.