मिहीर शेख अंतिम फेरीत दाखल, नीरज कांबळे पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 07:22 PM2019-03-21T19:22:37+5:302019-03-21T19:22:55+5:30

सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा येथे सुरु असलेल्या ८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या १८ वर्षाखालील कुमार एकेरीच्या उपांत्य फेरीत विजय कॅरम क्लबच्या मिहीर शेखने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नीरज कांबळेला १५-५, १८-० असे सहज पराभूत करून अंतिम फेरी गाठली.

Mahir Sheikh enters the final, Neeraj Kamble defeats | मिहीर शेख अंतिम फेरीत दाखल, नीरज कांबळे पराभूत

मिहीर शेख अंतिम फेरीत दाखल, नीरज कांबळे पराभूत

Next

मुंबई : सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा येथे सुरु असलेल्या ८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या १८ वर्षाखालील कुमार एकेरीच्या उपांत्य फेरीत विजय कॅरम क्लबच्या मिहीर शेखने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नीरज कांबळेला १५-५, १८-० असे सहज पराभूत करून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ओजस जाधवने एस एस ग्रुपच्या जुनैद शेखला १३-६, २१-०  असे हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. 

पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल 
विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) वि वि अमोल सावर्डेकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २०-९, २५-२०
अभिषेक भारती ( एस एस ग्रुप ) वि वि सलमान खान ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २२-३, २२-१७
फईम काझी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि गिरीश तांबे ( मुंबई महानगरपालिका ) १५-१७, २५-२०, २५-३
राहुल सोळंकी ( एस एस ग्रुप ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २३-१९, २५-१५

महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल 
जान्हवी मोरे ( बँक ऑफ इंडिया ) वि वि शैला जाधव ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) २५-०, २५-०
काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि अमूल्य राजुला ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-१०, २५-११
मिताली पिंपळे ( जैन इरिगेशन ) वि वि सेजल लोखंडे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २५-२, १९-८
नीलम घोडके ( जैन इरिगेशन ) वि वि शुभदा नागावकर ( रिझर्व्ह बँक ) २५-५, २५-१

Web Title: Mahir Sheikh enters the final, Neeraj Kamble defeats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई