राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कृष्णा मांगे याला कास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:05 PM2017-11-16T23:05:23+5:302017-11-16T23:06:32+5:30

धुळे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्री मुक्तानंद महाविद्यालयाचा मल्ल कृष्णा मांगे याने १७ वर्षांखालील गटात कास्यपदक जिंकले. या यशाबरोबरच त्याने राष्ट्रीय स्पर्धेतील आपली निवड निश्चित केली आहे.

Krishna Mange is the state-class wrestling champion | राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कृष्णा मांगे याला कास्य

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कृष्णा मांगे याला कास्य

Next


गंगापूर : धुळे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्री मुक्तानंद महाविद्यालयाचा मल्ल कृष्णा मांगे याने १७ वर्षांखालील गटात कास्यपदक जिंकले. या यशाबरोबरच त्याने राष्ट्रीय स्पर्धेतील आपली निवड निश्चित केली आहे.
कृष्णा मांगे याला प्रा. सचिन हजारे, क्रीडा शिक्षक डॉ. लीला बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल म. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, अविनाश येळीकर, अ‍ॅड. लक्ष्मणराव मनाळ, प्रशांत माने, विश्वजित चव्हाण, संतोष काळवणे, इक्बाल सिद्दीकी, रमेश निरफळ, अमोल वरकड, सुवर्णा जाधव, प्राचार्य डॉ. मधुसूदन सरनाईक, उपप्राचार्य डॉ. एस.एन. पैठणकर, उपप्राचार्य पी.पी. शर्मा, उपप्राचार्य प्रा. विशाल साबणे, प्रा. बालाजी नवले, दर्शना गांधी आदींनी त्याचे अभिनंदन केले.

Web Title: Krishna Mange is the state-class wrestling champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.