ऐतिहासिक जेतेपदाबद्दल मेरी कोमवर स्तुतीसुमनांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 06:40 PM2018-11-24T18:40:16+5:302018-11-24T18:40:47+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड, भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह बऱ्याच जणांनी मेरीचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे.

indians praise Mary Kom about the historic title | ऐतिहासिक जेतेपदाबद्दल मेरी कोमवर स्तुतीसुमनांचा वर्षाव

ऐतिहासिक जेतेपदाबद्दल मेरी कोमवर स्तुतीसुमनांचा वर्षाव

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताची अव्वल महिला बॉक्सर मेरी कोमने सहाव्यांदा विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकत  ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा ऐतिहासिक विजय मेरीने आपल्या देशाला समर्पित केला आहे. देशवासियांनीही यावेळी मेरीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड, भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह बऱ्याच जणांनी मेरीचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे.






 

Web Title: indians praise Mary Kom about the historic title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.