सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडला; कळंबोलीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 04:44 PM2019-06-17T16:44:52+5:302019-06-17T16:50:00+5:30

कळंबोलीतील सुधागड शाळेसमोरिल प्रथमेश पार्क इमारतीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे.

Time Bomb found near Sudhagad school in kalamboli | सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडला; कळंबोलीत खळबळ

सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडला; कळंबोलीत खळबळ

googlenewsNext

पनवेल : सिद्धीविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा प्रकार खोडसाळपणा ठरलेला असतानाच कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे.

कळंबोलीतील सुधागड शाळेसमोरिल प्रथमेश पार्क इमारतीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे. यामुळे तपास यंत्रणांची तारांबळ उडाली असून बॉम्ब नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशामन दलाचे पथक घटना स्थळी दाखल झाले आहे. 

छाया : भालचंद्र जुमलेदार

Web Title: Time Bomb found near Sudhagad school in kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.