नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 02:47 PM2018-04-26T14:47:54+5:302018-04-26T14:47:54+5:30

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी सिडकोला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. २६ रोजी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

Navi Mumbai airport project agitant again | नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

Next

पनवेल: नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी सिडकोला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. २६ रोजी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सिडकोने काढ़ून टाकलेल्या सुरक्षारक्षकांना पुन्हा सेवेत घ्यावेत , पुनर्वसन पॅकेजची पूर्तता करणे व सुरक्षारक्षकावर कारवाई केलेल्या अधिका-याचे निलंबन करावे या तीन मागण्यांवरून प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. २१ दिवसांच्या आत यासंदर्भात निर्णय न घेतल्यास विमानतळाचे काम बंद पाडू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

Web Title: Navi Mumbai airport project agitant again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.