मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात दोघांचा मृृृृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 05:11 AM2019-07-20T05:11:46+5:302019-07-20T05:11:55+5:30

रसायनी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मौजे पानशीळ गावच्या हद्दीत ट्रक पुण्याकडून मुंबईकडे ...

Both of them died in the accident | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात दोघांचा मृृृृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात दोघांचा मृृृृत्यू

googlenewsNext

रसायनी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मौजे पानशीळ गावच्या हद्दीत ट्रक पुण्याकडून मुंबईकडे जात होता. ट्रकच्या उजव्या बाजूचे मागील चाक पंक्चर झाल्याने चालक व अन्य एक जण साइडपट्टीच्या बाजूला चाक बदलत असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली.
अज्ञात वाहन चालकाने धडक मारून तो न थांबता निघून गेला. यामुळे याबाबत शोध सुरू असल्याचे रसायनी पोलिसांनी सांगितले. पंक्चर झालेले चालक बदलणारे अनिल कांबळे (४९ ) आणि धनाजी जैन्नपा धायगडे (३५) दोघेही रा.अकलूज (ता.माळशिरस)चे असून दोघांना गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.

Web Title: Both of them died in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.