...तर इंटरनेट बंद करा, गृहमंत्रालयाचा राज्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:37 AM2018-04-04T01:37:28+5:302018-04-04T05:50:06+5:30

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने दंगली भडकत आहेत, तेथे पोलिीस व निमलष्करी पोलीस पाठवतानाच प्रसंगी इंटरनेट सेवाही बंद करावी, असा सल्ला गृह मंत्रालयाने राज्यांना दिला आहे.

 ... then shut down the Internet, advise the home ministry states | ...तर इंटरनेट बंद करा, गृहमंत्रालयाचा राज्यांना सल्ला

...तर इंटरनेट बंद करा, गृहमंत्रालयाचा राज्यांना सल्ला

googlenewsNext

- संतोष ठाकूर
नवी दिल्ली  - अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने दंगली भडकत आहेत, तेथे पोलिीस व निमलष्करी पोलीस पाठवतानाच प्रसंगी इंटरनेट सेवाही बंद करावी, असा सल्ला गृह मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. दंगलीसाठी जमणाऱ्यांना लगेच अटक करावी, असेही म्हटले आहे.
राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशला तयारीत राहण्यास सांगतानाच, पोलिसांच्या रजा रद्द करण्यास कळवले आहे.
रेल्वेने गृह मंत्रालयाला कळवले की पंजाब वा जिथे दंगली व तणावाच्या काळात रेल्वेमार्ग उखडण्यात आले वा वारंवार रेल्वे रोको होत आहे, तेथे रेल्वे मार्ग व रेल्वेगाड्यांना संरक्षण देण्याची व्यवस्था केली जावी.

Web Title:  ... then shut down the Internet, advise the home ministry states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.