पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 05:39 AM2018-06-12T05:39:35+5:302018-06-12T05:53:42+5:30

गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय झालेल्या दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा सुरक्षा दलांना लक्ष्य केले.

Terrorist attack in Pulwama, two police martyrs | पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद  

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद  

Next

श्रीनगर - गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय झालेल्या दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा सुरक्षा दलांना लक्ष्य केले. पुलवामामधील कोर्ट कॉम्प्लेक्सजवळील पौलीस चौकीवर दहशतवाद्यांनी पहाटे हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन पोलीस जवान शहीद झाले. 




दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेवार घालून शोधमोहीम सुरु आहे. अनंतनाग जिल्ह्यातील जंगलमंडी येथेही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकाला लक्ष्य करून ग्रेनेड हल्ला केला.  



 

Web Title: Terrorist attack in Pulwama, two police martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.