सरकारी बँकांमध्ये आज संप, खासगी व सहकारी क्षेत्रातील बँका सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 06:10 AM2017-08-22T06:10:00+5:302017-08-22T06:10:00+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिकारी व कर्मचारी उद्या, मंगळवारी एक दिवसाचा संप करणार असून, त्यामुळे या सर्व बँका बंद राहतील. खासगी व सहकारी क्षेत्रातील बँका सुरूच राहणार आहेत.

Public sector banks, corporate and private sector, will continue to operate today | सरकारी बँकांमध्ये आज संप, खासगी व सहकारी क्षेत्रातील बँका सुरूच राहणार

सरकारी बँकांमध्ये आज संप, खासगी व सहकारी क्षेत्रातील बँका सुरूच राहणार

googlenewsNext

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिकारी व कर्मचारी उद्या, मंगळवारी एक दिवसाचा संप करणार असून, त्यामुळे या सर्व बँका बंद राहतील. खासगी व सहकारी क्षेत्रातील बँका सुरूच राहणार आहेत.

फारसा खोळंबा होणार नाही...
बँकांच्या विलीनीकरणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात कर्मचारी व अधिका-यांच्या संघटनेने एक दिवस लाक्षणिक संपाचे आवाहन केले आहे. सरकारी बँका बंद राहणार असल्या तरी एटीएम केंद्रे सुरूच राहतील. त्यामुळे ग्राहकांचा फारसा खोळंबा होण्याची शक्यता नाही.

Web Title: Public sector banks, corporate and private sector, will continue to operate today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.