ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा तब्बल दहा तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 06:02 AM2019-06-12T06:02:22+5:302019-06-12T06:02:59+5:30

नवी दिल्ली : माजी नागरी उड्डयनमंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी ...

Pradeep Patel again once again asked for ten hours inquiries from ED | ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा तब्बल दहा तास चौकशी

ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा तब्बल दहा तास चौकशी

Next

नवी दिल्ली : माजी नागरी उड्डयनमंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली.

ईडीच्या खान मार्केटच्या मुख्यालयात ते सकाळी १0 वाजता हजर झाले. आज जवळपास १० तास त्यांची चौकशी झाली.
ईडीने प्रफुल्ल पटेल यांना बुधवारी, १२ जून रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. सोमवारी त्यांची जवळपास आठ
तास चौकशी झाली. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दीपक तलवार यांच्याकडून पुरावे मिळाले आहेत.
 

Web Title: Pradeep Patel again once again asked for ten hours inquiries from ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.