गुजरातमध्ये आज दुस-या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान, 851 उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 06:22 AM2017-12-14T06:22:13+5:302017-12-14T07:00:25+5:30

गुजरातमध्ये शेवटच्या टप्प्यातील ९३ विधानसभा मतदार संघांमध्ये गुरुवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे सोमवार, १८ डिसेंबर रोजी लागणार आहेत.

Polling for 93 seats for the second phase in Gujarat today, 851 candidates in the fray | गुजरातमध्ये आज दुस-या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान, 851 उमेदवार रिंगणात

गुजरातमध्ये आज दुस-या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान, 851 उमेदवार रिंगणात

Next

अहमदाबाद : गुजरातमध्ये शेवटच्या टप्प्यातील ९३ विधानसभा मतदार संघांमध्ये गुरुवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे सोमवार, १८ डिसेंबर रोजी लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

- 22296867
एकूण मतदार
- 11547435
पुरुष मतदार
- 10748977
महिला मतदार
- 851
उमेदवार
- 782
पुरूष
- 69
महिला
- 93
जागांसाठी मतदान

Web Title: Polling for 93 seats for the second phase in Gujarat today, 851 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.