Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 9 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 06:58 PM2019-06-09T18:58:47+5:302019-06-09T18:59:50+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

LOKMAT Bulletine, 09 June, 2019: Today's Latest News in marathi on one click | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 9 जून 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 9 जून 2019

Next

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश

भाजपाचे पश्चिम बंगालमध्ये 'मिशन 250', विधानसभेसाठी तयारी सुरू 

काँग्रेसला बुडवूनही राहुल गांधी सुधारले नाहीत : रविशंकर प्रसाद

भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान; ममतांनी साडी कोणती नेसावी हे प्रशांत किशोर ठरवणार का?

अगला सीएम कैसा हो...गिरिराज सिंह जैसा हो...; बेगूसरायमध्ये भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

जेडीयूकडून भाजपाला अजून एक धक्का; बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा

जन्‍मावेळी उपस्‍थित असलेल्या 'राजम्‍मा' यांची राहुल गांधींनी घेतली भेट

आंध्र प्रदेशात गृहमंत्रीपदी दलित महिला विराजमान

बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, 19 मुलांचा मृत्यू

हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस

महाराष्ट्र

Video - संविधानात 'इंडिया'ऐवजी भारत असा उल्लेख असावा, स्वदेशी जागरण मंचाचा ठराव

राज्यातील पहिल्या ‘महाराष्ट्र शिल्प’चे दिमाखदार अनावरण

चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव - उद्धव ठाकरे

निवडणुकीपूर्वीच खोतकर आणि माझ्यात सेटलमेंट; रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

उत्तरपत्रिकेत लिहिली आर्ची-परश्याची 'सैराट' कथा

क्रीडा

ICC World Cup 2019 IND vs AUS live update : सारं काही 'विराट'मय... ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ऐतिहासिक कामगिरी

गब्बरचे हे शतक खास, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

बँकांचे कर्ज बुडवणारा विजय माल्ल्या लुटतोय सामन्याचा आनंद!

मिट्टी की खुशबू; भारतीय संघाला भेट म्हणून दिली 'माती', जाणून घ्या कारण! 

हिटमॅन रोहितनं मोडला तेंडुलकर, रिचर्ड यांचा विक्रम 

आज जो जिंकेल, तो वर्ल्ड कप घेऊन जाईल, कसं ते तुम्हीच वाचा!

भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरची 'सेंसर' स्ट्रॅटजी!

सिनेमा-टीव्ही

सारा-अनन्यामध्ये अडकला कार्तिक; अफवांनी धरला जोर!!

अक्षय-सोनाक्षीच्या ‘या’ चित्रपटाचा तब्बल ७ वर्षांनंतर सिक्वेल येणार!!

बॉलिवूडची बेगम बेबो पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले,‘तू आता म्हातारी दिसतेस’

Web Title: LOKMAT Bulletine, 09 June, 2019: Today's Latest News in marathi on one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत