‘मुंबई हायकोर्ट’ नावासाठी विधेयक, आगामी अधिवेशनात मांडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 03:29 AM2018-11-19T03:29:49+5:302018-11-19T03:30:05+5:30

सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिश आमदानीत स्थापन झालेल्या बॉम्बे, कलकत्ता व मद्रास या तीन सर्वात जुन्या उच्च न्यायालयांची नावे शहरांच्या बदललेल्या नावानुरूप बदलण्यासाठीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.

The bill for the name 'Bombay High Court', likely to be presented in the next session | ‘मुंबई हायकोर्ट’ नावासाठी विधेयक, आगामी अधिवेशनात मांडण्याची शक्यता

‘मुंबई हायकोर्ट’ नावासाठी विधेयक, आगामी अधिवेशनात मांडण्याची शक्यता

Next

नवी दिल्ली : सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिश आमदानीत स्थापन झालेल्या बॉम्बे, कलकत्ता व मद्रास या तीन सर्वात जुन्या उच्च न्यायालयांची नावे शहरांच्या बदललेल्या नावानुरूप बदलण्यासाठीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.
या उच्च न्यायालायंची नावे अनुक्रमे मुंबई, कोलकाता व चेन्नई अशी बदलण्यासाठी याआधी जुलै २०१६ मध्ये लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र तमिळनाडू, कोलकातासाठी आता सुधारित विधेयक मांडावे लागणार आहे.

Web Title: The bill for the name 'Bombay High Court', likely to be presented in the next session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.