पोलीस चौकीवर हिमस्खलन : पाच पोलिसांसह 7 जणांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 11:52 PM2019-02-08T23:52:44+5:302019-02-08T23:52:57+5:30

काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जवाहर टनेल भागामध्ये पोलीस चौकीवर हिमस्खलन होऊन दहा पोलीस अडकले होते. दरम्यान, आज बर्फाखाली अडकलेल्यांपैकी सात जणांचे मृतदेह सापडले आहेत.

Avalanche on police post: 7 bodies were found along with five policemen | पोलीस चौकीवर हिमस्खलन : पाच पोलिसांसह 7 जणांचे मृतदेह सापडले

पोलीस चौकीवर हिमस्खलन : पाच पोलिसांसह 7 जणांचे मृतदेह सापडले

Next

श्रीनगर - काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जवाहर टनेल भागामध्ये पोलीस चौकीवर हिमस्खलन होऊन दहा पोलीस अडकले होते. दरम्यान, आज बर्फाखाली अडकलेल्यांपैकी सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. मात्र एक पोलीस कर्मचारी अद्याप बेपत्ता आहे. तर दोन पोलिसांना बर्फाखालून सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.  



 

Web Title: Avalanche on police post: 7 bodies were found along with five policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.