बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 10:36 AM2018-06-19T10:36:01+5:302018-06-19T10:38:50+5:30

बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली.  अररियामधील ताराबाडी येथे ही दुर्घटना घडली.

6 children dead after a car fell into a pond in ararriyas tarabadi in bihar | बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू 

बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू 

ठळक मुद्देतलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू अररियामधील ताराबाडी येथील दुर्घटना बचाव कार्यादरम्यान एका मुलाला वाचवण्यात यश

पटना : बिहारमध्ये तलावात कार कोसळून सहा मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली.  अररियामधील ताराबाडी येथे ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून सात जण प्रवास करत असताना ताराबाडी गावाच्या बाजूला असलेल्या तलावात कार कोसळली. यामध्ये सहा मुलांचा मृत्यू झाला असून बचाव कार्यादरम्यान एका मुलाला वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे. 



 

दरम्यान, या अपघातातून वाचविण्यात आलेल्या मुलाला उपचारासाठी  जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



 


 

Web Title: 6 children dead after a car fell into a pond in ararriyas tarabadi in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.