अलई विद्यालयात मतदान अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:38 PM2019-07-11T17:38:26+5:302019-07-11T17:38:51+5:30

नामपूर - येथे मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर होत्या. विद्यार्थ्यांनाही भविष्यात मतदान करावयाचेच आहे.

Voting campaign in Alai Vidyalaya | अलई विद्यालयात मतदान अभियान

अलई विद्यालयात मतदान अभियान

googlenewsNext

नामपूर - येथे मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर होत्या. विद्यार्थ्यांनाही भविष्यात मतदान करावयाचेच आहे.हे मतदान कसे करावे याचे प्रात्यिक्षकच याप्रसंगी शिक्षकवृंदांनी करु ण दाखिवले. नेरकर यांनी मतदानाचे महत्व विषद केले. प्रत्यक्ष मतदान कसे करावे हे कृतीद्वारे विद्यार्थ्यांकडून कृती करु न घेतली.
मतदान जनजागृती अभियानात विद्यार्थ्यांनीही मतदानाचे प्रात्यक्षिक जाणून घेतले. शिक्षकवृंदानी प्रत्यक्ष मतदान कसे करावे हे बँलेट पेपरच्या माध्यमातून कृतीद्वारे विद्यार्थ्यांकडून कृती करु न घेतली. निवडणुकीतल्या मंत्रिमंडळात विद्यालयाच्या पंतप्रधानपदी गौरव सुरेष अहिरे.तर उपपंतप्रधानपदी कल्पेश दौलत माळी हे निवडणुकित निवडून आलेत.

Web Title: Voting campaign in Alai Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान