आमदार सानप यांच्या मंडळाकडून डीजेचा वापर, मिरवणुकीत मद्यधुंद कार्यकर्त्यांमध्ये राडा....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 06:12 AM2018-09-24T06:12:04+5:302018-09-24T06:16:22+5:30

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या तपोवन मित्र मंडळाकडून न्यायालयाचा अवमान करीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आला आहे.

The use of the DJ from the association of MLA Sanap, Rada among the spirits in the procession .... | आमदार सानप यांच्या मंडळाकडून डीजेचा वापर, मिरवणुकीत मद्यधुंद कार्यकर्त्यांमध्ये राडा....

आमदार सानप यांच्या मंडळाकडून डीजेचा वापर, मिरवणुकीत मद्यधुंद कार्यकर्त्यांमध्ये राडा....

Next

नाशिक - भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या तपोवन मित्र मंडळाकडून न्यायालयाचा अवमान करीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आला आहे.
डीजेच्या तालावर या मिरवणुकीत नाचणारे आमदार पुत्र नगरसेवक मछिंद्र सानप यांच्या काही मद्यधुंद कार्यकर्त्यांमध्ये  हाणामारी झाल्याने नाशिकमधील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. मात्र पोलीस व आमदार सानप यांनी असा प्रकार घडला असल्या बाबत इन्कार केला आहे.\


 

Web Title: The use of the DJ from the association of MLA Sanap, Rada among the spirits in the procession ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.