Transfers of 11 Police Inspectors from Nashik Rural | नाशिक ग्रामीणमधील ११ पोलीस निरिक्षकांच्या बदल्या
नाशिक ग्रामीणमधील ११ पोलीस निरिक्षकांच्या बदल्या

ठळक मुद्दे११ पोलीस निरीक्षक हे नाशिक ग्रामीणमधून अन्य जिल्ह्यांत ९ पोलीस निरीक्षकांची बदली नाशिक ग्रामीणमध्ये

नाशिक : परिक्षेत्रातील २३ पोलीस निरिक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ११ पोलीस निरीक्षक हे नाशिक ग्रामीणमधून अन्य जिल्ह्यांत तर, ९ पोलीस निरीक्षकांची बदली नाशिक ग्रामीणमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये संपत सखाराम शिंदे, प्रमोद सदाशिव वाघ, राजेंद्र नरहरी पडवळ (तिघे अहमदनगर), दिवाणसिंग वीरसिंग वसावे, भगवान हरिभाऊ मथुरे (दोघे धुळे), रामेश्वर मोहनराव गाडे, एकनाथ कोंडिबा पाडळे (दोघे जळगाव), गिरीश भास्करराव पाटील, संजय फकीरा महाजन (दोघे नंदूरबार) यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. तसेच रविकांत अमृत सोनवणे, अंबादास शांताराम मोरे, सुनील किसनराव खरे, लिलाधर नारायण कानडे, विजय नरिसंगराव ठाकूरवाड (जळगाव), राजेश नारायण शिंगटे (नंदूरबार), राजकुमार मारु ती उपासे (धुळे), मुंकुद काशिनाथ देशमुख, सुधाकर गोपाळ मांडवकर, मसुदखान मेहबूब खान (अहमदनगर), बाळासाहेब साहेबराव भापकर (नंदूरबार) यांची नाशिक ग्रामीणमधून बदली झाली आहे. याचप्रमाणे चंद्रकांत सुधाकर सरोदे यांची जळगावमधून नंदूरबार, सुनील पांडुरंग गायकवाड यांची जळगावमधून अहमदनगरमध्ये तर दीपक किसन बुधवंत यांची नंदूरबारमधून जळगावमध्ये बदली झाली आहे.

Web Title: Transfers of 11 Police Inspectors from Nashik Rural
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.