पर्यटन महामंडळ देणार स्थानिक कलाकारांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:50 AM2018-12-03T00:50:19+5:302018-12-03T00:50:39+5:30

नाशिक : पर्यटन वृद्धीबरोबरच पर्यटकांची सायंकाळ सूरमयी करण्यासाठी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाकडून आता पर्यटन स्थळालगतच्या स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कलाकारांना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पर्यटकांसमोर कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Tourism Corporation offers local artists the opportunity | पर्यटन महामंडळ देणार स्थानिक कलाकारांना संधी

पर्यटन महामंडळ देणार स्थानिक कलाकारांना संधी

googlenewsNext
ठळक मुद्देकलेचे सादरीकरण : पर्यटकांनाही घेता येईल आनंद

नाशिक : पर्यटन वृद्धीबरोबरच पर्यटकांची सायंकाळ सूरमयी करण्यासाठी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाकडून आता पर्यटन स्थळालगतच्या स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कलाकारांना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पर्यटकांसमोर कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक विभागाच्या कार्यक्षेत्रात नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश असून, पर्यटन विकास महामंडळाचे नगर जिल्ह्यात भंडारदरा व शिर्डी, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, 
पर्यटन विकास महामंडळाच्या या अभिनव कल्पनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी जिल्ह्यावार नेमलेल्या संपर्क अधिकाºयांकडे आपली नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी केले आहे.

Web Title: Tourism Corporation offers local artists the opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.