मोटरसायकल डिकीतुन १ लाख ६० हजाराची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 09:17 PM2019-04-23T21:17:36+5:302019-04-23T21:29:36+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील निफाड फाट्यावर चंद्रभान रामकृष्ण संधान रा चिंचखेड ता. दिंडोरी येथील शेतकऱ्याने द्राक्षे व्यापाºयाकडुन मिळालेल्या चेकची ...

 Theft of 1 lakh 60 thousand by motorcycle Dikut | मोटरसायकल डिकीतुन १ लाख ६० हजाराची चोरी

मोटरसायकल डिकीतुन १ लाख ६० हजाराची चोरी

Next
ठळक मुद्दे पिंपळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पिंपळगाव बसवंत : येथील निफाड फाट्यावर चंद्रभान रामकृष्ण संधान रा चिंचखेड ता. दिंडोरी येथील शेतकऱ्याने द्राक्षे व्यापाºयाकडुन मिळालेल्या चेकची रक्कम दुपारी चार वाजता युनियन बॅँकेतुन काढली १ लाख ९५ हजार रु पये आपल्या मोटरसायकलच्या डिकीत ठेवली व निफाड फाट्यावरील एका किराणा दुकानदाराचे ३५ हजार रु पये ऊधारी देत पुन्हा पैसे डिकीत ठेवत जवळच वस्तूची खरेदी करण्यासाठी गेले असता याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डिकीतुन १ लाख ६० हजाराची रक्कम लंपास केली. या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title:  Theft of 1 lakh 60 thousand by motorcycle Dikut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.