जव्हार घाटात खासगी बस दरीत कोसळून ४ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 06:59 PM2019-03-24T18:59:22+5:302019-03-24T19:05:44+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तोरंगण जवळ अंबोली- तोरंगण - जव्हार घाटात भांगदेवाजवळ एक खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण ठार तर ४१ जण जखमी झाल्याचे समजते.

Private bus collapses in Jawhar Ghat 4 killed | जव्हार घाटात खासगी बस दरीत कोसळून ४ ठार

जव्हार घाटात खासगी बस दरीत कोसळून ४ ठार

Next

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक ) : तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तोरंगण जवळ अंबोली- तोरंगण - जव्हार घाटात भांगदेवाजवळ एक खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात
४ जण ठार तर ४१ जण जखमी झाल्याचे समजते. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.शिर्डी येथून देवदर्शन करून या बसमधून भाविक परतत होते. हे सर्वजण गुजरातमधील असल्याचे समजते.

Web Title: Private bus collapses in Jawhar Ghat 4 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.