येवला बाजार समितीत कांदा सोळाशे रूपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 04:04 PM2018-10-15T16:04:44+5:302018-10-15T16:05:27+5:30

येवला : रविवारी येवला कृषी उत्पन्न बाजार स िमतिीसह अंदरसूल उपबाजार आवारात १२हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.आण िसरासरी १६०० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला. निसर्गाची प्रतिकूलता कांदा भाव मिळवून देण्यास व कांद्याला आण िशेतकर्यांना अच्छेदिन मिळवून देण्यास कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रि या जाणकार व्यक्त करीत आहे.

 Onion seed sugar in Yeola market committee Rs. 16 a quintal | येवला बाजार समितीत कांदा सोळाशे रूपये क्विंटल

येवला बाजार समितीत कांदा सोळाशे रूपये क्विंटल

Next
ठळक मुद्देसोमवारी येवल्यात कांदा मार्केटला २५७ ट्रॅक्टर५४रिक्षा पिकअप मधून,तर अंदरसूल उपबाजार आवारात ५९ ट्रॅक्टर २१९ रिक्षा पिकअप मधून एकुण आवक अंदाजे १२००० क्विंटल आवक झाली.


येवला :
रविवारी येवला कृषी उत्पन्न बाजार स िमतिीसह अंदरसूल उपबाजार आवारात १२हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.आण िसरासरी १६०० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला. निसर्गाची प्रतिकूलता कांदा भाव मिळवून देण्यास व कांद्याला आण िशेतकर्यांना अच्छेदिन मिळवून देण्यास कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रि या जाणकार व्यक्त करीत आहे.मागणी आण िपुरवठ्याचे गणति बिघडले असल्याने कांद्याला भाव वाढत असल्याचे चित्र आहे.
सोमवारी येवल्यात कांदा मार्केटला २५७ ट्रॅक्टर५४रिक्षा पिकअप मधून,तर अंदरसूल उपबाजार आवारात ५९ ट्रॅक्टर २१९ रिक्षा पिकअप मधून एकुण आवक अंदाजे १२००० क्विंटल आवक झाली.तर येवला मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्याला ४०० ते १८९५ प्रतिक्विंटल तर सरासरी १६०० रु पये बाजारभाव मिळाले.तर उपबाजार अंदरसुल येथे उन्हाळ कांद्याला प्रती क्विंटल रु पये ३०० ते १८३०ू व सरासरी १४५० रु पये भाव मिळाले.दरम्यान कांद्यासह सर्वच शेतीमालाचे पेमेंट रोख स्वरूपात मिळतअसल्याने सध्या तरी कांदा थोडी उभारी देवू लागला आहे.
=
येवाल्यासह अनेक ठिकाणी निसर्गाची अवकृपा झाली.कांदा उत्पन्न कमी निघाले.त्यामुळे कांद्याला भाव वाढत आहे.केंद्र शासनाने कायम स्वरूपी कांद्याचे निर्यात मूल्य शून्य ठेवावे,.देशातील कांद्याची गरज भागून उरलेला कांदानिर्यात होत राहील.आण िकांद्याचे भाव कोसळणार नाही. दोन पैसे मिळाल्याचे समाधान निश्चित वाटेल.त्यामुळे केंद्राने कांद्याच्या निर्यात मुल्याबाबत धरसोडीची भूमिका घेऊ नये अशी अपेक्षा आहे.
सुदाम सोनवणे (माळी)
शेतकरी,येवला

Web Title:  Onion seed sugar in Yeola market committee Rs. 16 a quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.