रायपूर शिवारात एक लाख १५ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:28 AM2018-03-21T01:28:35+5:302018-03-21T01:28:35+5:30

चांदवड : रायपूर शिवारात दोन अज्ञात इसमांनी पावणेतीन वाजेच्या सुमारास रोख रक्कम २५ हजार रुपये व ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले, अशी फिर्याद संजय केशव घोरपडे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली.

One lakh 15 thousand stolen in Raipur Shivar | रायपूर शिवारात एक लाख १५ हजारांची चोरी

रायपूर शिवारात एक लाख १५ हजारांची चोरी

Next
ठळक मुद्दे दोन अनोळखी इसम टोपी घातलेली व दोघांनी अंगावर शाल घेतलेल्या होत्यासोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

चांदवड : रायपूर शिवारात दोन अज्ञात इसमांनी पावणेतीन वाजेच्या सुमारास रोख रक्कम २५ हजार रुपये व ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले, अशी फिर्याद संजय केशव घोरपडे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली.
घोरपडे झोपलेले असताना दोन अनोळखी इसम टोपी घातलेली व दोघांनी अंगावर शाल घेतलेल्या होत्या. त्यांनी घरात प्रवेश करून २५ हजार रुपये रोख व नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत घोरपडे यांनी फिर्याद दिल्याने पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली फुलमाळी करीत आहेत.

Web Title: One lakh 15 thousand stolen in Raipur Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा