हत्ती नदीच्या पुरपाण्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:26 PM2018-08-17T14:26:45+5:302018-08-17T14:26:58+5:30

विरगाव : बागलाण तालुक्यात गुरु वारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिमेकडील दसाणा व पठावा लघुमध्यम प्रकल्प ओसंडून वाहण्यास सुरु वात झाली आहे.

Hari Pujan of elephant river burning | हत्ती नदीच्या पुरपाण्याचे जलपूजन

हत्ती नदीच्या पुरपाण्याचे जलपूजन

Next

विरगाव : बागलाण तालुक्यात गुरु वारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिमेकडील दसाणा व पठावा लघुमध्यम प्रकल्प ओसंडून वाहण्यास सुरु वात झाली आहे. यामुळे परिसरातील कान्हेरी व हत्ती नदीला पावसाळ्यातील पाहिले पुरपाणी आले असून या पुरपाण्याचे जलपूजन तरसाळी येथे ग्रामपंचायत पदाधिकारी व स्वामी समर्थ सेवेकरी वर्गाच्यावतीने करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक भिका रौंदळ, माजी सरपंच लखन पवार, तटांमुक्ती उपाध्यक्ष पुडंलिक रौदंळ, ग्रामसेवक एन एम देवरे, अरु ण मोहन, विजय रौदंळ, स्वामी समर्थ केद्रांचे किशोर रौदंळ, रोहित पवार, महेश निकम, सनी निकम, लक्ष्मण बागुल, देविदास रौदंळ, नाना गोसावी, अजय निकम, अनिल रौदंळ, आक्काबाई पिपंळसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Hari Pujan of elephant river burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक