आॅलिम्पिक स्पर्धेतील निवड चाचणीत जोहरेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:52 AM2018-02-09T00:52:53+5:302018-02-09T00:53:03+5:30

मालेगाव : टोकियो (जपान) येथे होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेसाठी ‘गेल रफ्तार’ या अखिल भारतीय धावपटू निवड चाचणी स्पर्धेत साक्षी जोहरे हिने धावण्याच्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे.

Fame success in the Olympic Games selection trial | आॅलिम्पिक स्पर्धेतील निवड चाचणीत जोहरेचे यश

आॅलिम्पिक स्पर्धेतील निवड चाचणीत जोहरेचे यश

Next

मालेगाव : टोकियो (जपान) येथे होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेसाठी ‘गेल रफ्तार’ या अखिल भारतीय धावपटू निवड चाचणी स्पर्धेत येथील आदिनाथ इंग्लिश मीडिअमची विद्यार्थिनी साक्षी जोहरे हिने १०० व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे.
मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. या स्पर्धेत नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, मुंबई येथील दोन हजारांपेक्षा अधिक धावपटू सहभागी झाले होते. साक्षी ही बालेवाडी (पुणे) येथे ५ ते ७ फेब्रुवारी रोजी होणाºया राष्टÑीय अ‍ॅथलेटिक्सच्या अंतिम निवड चाचणीसाठी पात्र ठरली आहे.

Web Title: Fame success in the Olympic Games selection trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा