चिचोंडी औद्योगिक वसाहतीची भुजबळांकडुन पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:45 PM2018-12-06T12:45:58+5:302018-12-06T12:46:11+5:30

जळगाव नेऊर : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी चिचोंडी,ता.येवला येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथील पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली व प्रकल्पाबाबत अधिक माहिती जाणून घेऊन अधिकार्यांना योग्य त्या सूचना केल्या.

Explore the industrial area of ​​Chichandi with Bhujbal | चिचोंडी औद्योगिक वसाहतीची भुजबळांकडुन पाहणी

चिचोंडी औद्योगिक वसाहतीची भुजबळांकडुन पाहणी

googlenewsNext

जळगाव नेऊर : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी चिचोंडी,ता.येवला येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथील पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली व प्रकल्पाबाबत अधिक माहिती जाणून घेऊन अधिकार्यांना योग्य त्या सूचना केल्या. येथील औदयोगिक वसाहतीच्या कामकाजाची पाहणी करु न विजेच्या, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. येथील कामकाजाच्या समस्या व अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले .यावेळी माणिकराव शिंदे, संजय बनकर, दीपक लोणारी, साहेबराव मढवाई, वसंत पवार,बाबु कासलीवाल, सरपंच मनिषा मढवाई, सोमनाथ मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. सारिका मढवाई,
ज्ञानेश्वर मढवई, महेश मढवई उपस्थित होते.

Web Title: Explore the industrial area of ​​Chichandi with Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक