गावठी दारु च्या भट्टया उध्दवस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:32 AM2019-07-08T00:32:57+5:302019-07-08T00:34:14+5:30

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील जोरण येथे नदी काठी अदिवासी बांधव गावठी दारु विक्र ी करत होता तरु ण वर्गाने सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीसांना माहीती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या कर्मचारी व गावकऱ्यांच्या सहकार्याने नदी काठी धाड टाकुन गावठी दारु तयार करण्याचे रसायन व साहीत्य नष्ट केले, व एकाला ताब्यात घेतले.

The dump of ammunition | गावठी दारु च्या भट्टया उध्दवस्त

जोरण परिसरातील नदीच्या जवळ गावठी दारु पाडणारे रसायन व साहीत्य जप्त करण्यात आले व तसेच दारु च्या भट्या उध्वस्त केल्या.

Next
ठळक मुद्देसटाणा : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात पोलीसांची कारवाई

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील जोरण येथे नदी काठी अदिवासी बांधव गावठी दारु विक्र ी करत होता तरु ण वर्गाने सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीसांना माहीती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या कर्मचारी व गावकऱ्यांच्या सहकार्याने नदी काठी धाड टाकुन गावठी दारु तयार करण्याचे रसायन व साहीत्य नष्ट केले, व एकाला ताब्यात घेतले. या गावातील सर्व तरु ण मंडळी यांनी सर्वानुमते ग्रामपंचायत कार्यालयात ठराव मंजुर करु न सदर हे निवेदन सटाणा पोलीस स्टेशन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना देण्यात आले होते. यावेळी सटाणा पोलीसांनी रविवारी सायंकाळी सहा वाजता बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील गावठी दारु च्या भट्या व दारु चे साहीत्य नष्ट केले. यावेळी पोलीस नाईक पंकज सोनवणे, जयसिंग सोळंके, पोलीस शिपाई राहूल शिरसाठ ,साहेबराव गायकवाड यांनी कार्यवाही केली.

Web Title: The dump of ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.