वीस वर्षांनी जमले माजी विद्यार्थी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:11 PM2018-11-19T17:11:37+5:302018-11-19T17:12:10+5:30

औदाणे : जुनी शेमळी (ता.बागलाण) येथे मराठा विद्या प्रसारक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील सन १९९८ चा २० वर्षानी माजी विद्यार्थाचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.

Collected ex-students gathered in 20 years | वीस वर्षांनी जमले माजी विद्यार्थी एकत्र

जुनीशेमळी येथे २० वर्षानी आय.टी.आयचे एकत्र आलेले माजी विद्दयार्थी.

Next
ठळक मुद्देआयटीया सोडून २० वर्षे पूर्ण झालाबद्दल या विद्यार्थीनी केक कापून आनंद साजरा केला.

औदाणे : जुनी शेमळी (ता.बागलाण) येथे मराठा विद्या प्रसारक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील सन १९९८ चा २० वर्षानी माजी विद्यार्थाचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
जवळपास २० वर्षांनी या बॅचचे माजी विद्यार्थी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत होता. सर्वांनी एकमेकांशी गप्पा मारून आयटीया मधील आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित विद्यार्थीनी मनोगत व्यक्त करताना आयटीया सोडून २० वर्षे पूर्ण झालाबद्दल या विद्यार्थीनी केक कापून आनंद साजरा केला.
या बॅचचे राहुल शेलार शेमळीगावचे सरपंच झाल्याने तसेच संदीप महाले फौजी रिटायर झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रंसगी सचिन भावसार, हेमंत पवार, जितु कोर, योगेश सोनवणे, माधव बिरारी, योगेश निकम, सचिन शेवाळे, संदिप महाले, विजय सावळा, विकास जगताप, मिथुन सुर्यवंशी, हरी पारनेर, तात्या काळे आदिसह विदयार्थी उपस्थित होते .
( फोटो १९ शेमळी) जुनीशेमळी येथे २० वर्षानी आय.टी.आयचे एकत्र आलेले माजी विद्दयार्थी.

वीस वर्षांनी जमले माजी विद्यार्थी एकत्र
औदाणे : जुनी शेमळी (ता.बागलाण) येथे मराठा विद्या प्रसारक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील सन १९९८ चा २० वर्षानी माजी विद्यार्थाचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
जवळपास २० वर्षांनी या बॅचचे माजी विद्यार्थी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत होता. सर्वांनी एकमेकांशी गप्पा मारून आयटीया मधील आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित विद्यार्थीनी मनोगत व्यक्त करताना आयटीया सोडून २० वर्षे पूर्ण झालाबद्दल या विद्यार्थीनी केक कापून आनंद साजरा केला.
या बॅचचे राहुल शेलार शेमळीगावचे सरपंच झाल्याने तसेच संदीप महाले फौजी रिटायर झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रंसगी सचिन भावसार, हेमंत पवार, जितु कोर, योगेश सोनवणे, माधव बिरारी, योगेश निकम, सचिन शेवाळे, संदिप महाले, विजय सावळा, विकास जगताप, मिथुन सुर्यवंशी, हरी पारनेर, तात्या काळे आदिसह विदयार्थी उपस्थित होते .
 
Web Title: Collected ex-students gathered in 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.