तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:11 PM2019-01-18T23:11:53+5:302019-01-19T00:25:35+5:30

धारदार तलवार घेऊन दहशत माजविणाºया एकाला अंबड पोलिसांनी सिडकोतील सावतानगर भागातून अटक केली आहे.

 Arrested with the sword | तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक

तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक

Next

नाशिक : धारदार तलवार घेऊन दहशत माजविणाºया एकाला अंबड पोलिसांनी सिडकोतील सावतानगर भागातून अटक केली आहे.
पवन विनायक वायाळ (वय २१ रा. सावतानगर), असे त्याचे नाव असून, गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजता सावतानगरच्या गोकुळ दूध डेअरीसमोर असलेल्या धनलक्ष्मी चौकातून जाताना धारदार तलवार जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण केली. याबाबतची माहिती अंबड पोलिसांना समजताच त्यांनी संशयिताला पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title:  Arrested with the sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.