वडफळी ग्रामपंचायतीतील पाडे अद्यापही अंधारातच

वडफळी व कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गाव-पाड्यांवर अद्यापही वीज पोहोचली नसल्याने हे गाव-पाडे अद्यापही अंधारात आहेत,

टंचाईयुक्त भागात जलयुक्तला प्राधान्य

कार्यशाळा गेल्या वर्षाच्या कामांचाही घेतला आढावा

तीन पोलिसांवर गुन्हा दाखलचे आदेश

कोठडीतील संशयिताला जबर मारहाणीचे प्रकरण

सातपुड्यातील होळीला ‘ग्लोबल’ स्वरूप देणार

पर्यटन विभाग जयकुमार रावल यांची माहिती

14 लाखांचा गफला!

सेवानिवृत्त वनक्षेत्रपालाविरुद्ध गुन्हा

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वनहक्क आणि पेसा कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी करावी, वनहक्के दावे निकाली काढावे या मागणीसाठी

छेडखानी करणा:या पोलिसाचा बंदोबस्त!

डय़ूटीवर असताना मुलीचा केला विनयभंग

मागण्या मान्य होईर्पयत ‘ठिय्या’ सुरुच ठेवणार

वनदावे व ‘पेसा’चा प्रश्न लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली एकवटले मोर्चेकरी

सारंगखेडा बॅरेजवर सीसीटीव्ही कॅमेरे

प्रकाशा बॅरेजकडे दुर्लक्ष आठ महिन्यांपासून पथदिवे बंदच

केवळ संशयावरून पोलिसांची युवकाला जबर मारहाण

चौकशीचे आदेश जखमी युवक जामद्याचा

छत्रपतींच्या जयजयकाराने दुमदुमली नंदनगरी

विविध उपक्रमांची रेलचेल चौकाचौकात कार्यक्रम, व्याख्याने, मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

काकर्दे शिवारात अनोळखी व्यक्तीचा गळफास

विद्यार्थी शिष्यवृत्ती घोटाळ्यातील संशयित महिला आरोपीस अटक

तळोदा पोलिसांची कारवाई 24 फेब्रुवारीर्पयत कोठडी

दोन तासांच्या बैठकीत 223 विषयांना मंजुरी

शहादा पालिका 17 लाख 83 हजारांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

मान्यता नसलेल्या संघटनांची दुकानदारी होणार बंद

शासनाचा निर्णय जिल्हा परिषदेंतर्गत एकही संघटनेला मान्यता नाही

केळीला यंदा दमदार भाव

नंदुरबार जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या सुमारे तीन हजार हेक्टर केळीची तोड सुरू आह़े

कॉपीमुक्त परीक्षा अभियानास तिलांजली

दहावी-बारावी परीक्षा शिक्षण विभागासह शाळाही यंदा उदासीन, आता बैठकांचे सत्र

रेन वॉटर हाव्रेस्टिंग व सौर ऊर्जाधारकांना करात सवलत

नंदुरबार पालिकेने रेन वॉटर हाव्रेस्टिंग आणि सौर ऊज्रेचा वापर करणा:या घरमालकांना मालमत्ता करात अनुक्रमे पाच व दोन टक्के सूट जाहीर

रिक्षा चालकाकडून बॅँक कर्मचा:याला दगड, विटांनी मारहाण

दुचाकीचे हॅँडल रिक्षात अडकल्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या बॅँक कर्मचारी व त्यांच्या आईला रिक्षा चालकाने दगड व विटांनी मारहाण केल्याची घटना

तालुक्यातील रखडलेले प्रकल्प वा:यावरच

सिंचनाची असुविधा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा पडतोय कमी

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 142 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
vastushastra
aadhyatma

Pollभाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करावी असं वाटतं का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
40.05%  
नाही
59.95%  
तटस्थ
0%  
cartoon