‘राफेल’बद्दलच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 07:02 AM2018-12-14T07:02:27+5:302018-12-14T07:02:52+5:30

राफेल व्यवहाराची चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निर्णय घेणार आहे.

Decision on the Supreme Court today on the plea of 'Rafale' | ‘राफेल’बद्दलच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय

‘राफेल’बद्दलच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय

Next

नवी दिल्ली : राफेल व्यवहाराची चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निर्णय घेणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने दाखल याचिकांवर १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण केली होती. या प्रकरणात कथित अनियमिततेचा आरोप करत वकील मनोहरलाल शर्मा यांनी जनहित याचिका दाखल केली होती.

Web Title: Decision on the Supreme Court today on the plea of 'Rafale'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.