स्वागतार्ह! ट्रान्सजेंडर पारस ठाकूरला मिळाली बँकेत नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:44 AM2018-09-22T11:44:06+5:302018-09-22T11:44:40+5:30

मुंबईच्या मालाड भागात राहणाऱ्या पारस ठाकूर हिला बँकेत नोकरी मिळाली आहे. पारस ट्रान्सजेंडर आहे.

Welcome! Transgender Paras Thakur gets job in bank | स्वागतार्ह! ट्रान्सजेंडर पारस ठाकूरला मिळाली बँकेत नोकरी

स्वागतार्ह! ट्रान्सजेंडर पारस ठाकूरला मिळाली बँकेत नोकरी

googlenewsNext
ठळक मुद्देदोन वर्षांच्या प्रयत्नांना आले यश

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुंबईच्या मालाड भागात राहणाऱ्या पारस ठाकूर हिला बँकेत नोकरी मिळाली आहे. पारस ट्रान्सजेंडर आहे. मुंबईत बँकेत नोकरी मिळालेली पहिली ट्रान्सजेंडर म्हणून तिची नोंद होऊ शकते. पारस पदवीधर नाही. मात्र तिने सतत दोन वर्ष या नोकरीसाठी पाठपुरावा केला होता. पारस नृत्यांगना आहे. सुडेस्को, समझोता फाऊंडेशन व अन्य संघटनांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे यश आपल्याला मिळू शकले असे पारसचे मत आहे.

Web Title: Welcome! Transgender Paras Thakur gets job in bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.