ज्येष्ठ लेखिका सुमतीदेवी धनवटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:03 AM2019-04-20T11:03:59+5:302019-04-20T11:04:26+5:30

प्रसिद्ध नाटककार व कादंबरीकार सुमतीदेवी मारोतराव धनवटे यांचे निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या.

Veteran writer Sumitdevi Dhanwate passed away | ज्येष्ठ लेखिका सुमतीदेवी धनवटे यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका सुमतीदेवी धनवटे यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजमाची, दगडी पार्क, रामदासपेठ येथील रहिवासी प्रसिद्ध नाटककार व कादंबरीकार सुमतीदेवी मारोतराव धनवटे यांचे निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात जयंतराव व विजयराव ही दोन मुले, कल्पना गांधी व रंजना अडवाणी या दोन मुली, स्नुषा, जावई व बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल व मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Web Title: Veteran writer Sumitdevi Dhanwate passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू