Lok Sabha Election 2019; राजकीय मुखवट्यांनी रंगल्या बाजारपेठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:10 AM2019-03-23T10:10:22+5:302019-03-23T10:10:46+5:30

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पूर्णत: सुरू झाली नसली तरी बाजारपेठांमधून त्याची चुणूक पहावयास मिळू लागली आहे.

Lok Sabha Election 2019; Colorful Markets with Political Faces | Lok Sabha Election 2019; राजकीय मुखवट्यांनी रंगल्या बाजारपेठा

Lok Sabha Election 2019; राजकीय मुखवट्यांनी रंगल्या बाजारपेठा

Next
ठळक मुद्देकुठे स्टीकर तर कुठे कटआऊट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पूर्णत: सुरू झाली नसली तरी बाजारपेठांमधून त्याची चुणूक पहावयास मिळू लागली आहे. लोकसभा निवडणुकीचा खरा माहोल सोमवारपासून दिसणार आहे. निवडणूक प्रचार साहित्याची मागणीही वाढणार आहे. प्रमुख पक्षांच्या विविध नेत्यांचे मुखवटे निवडणूक प्रचारात वापरण्यात येणार आहेत. स्टीकर स्वरुपातील व कटआऊट असलेले मुखवटे विक्रीसाठी आले आहेत. हे मुखवटे जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष तर वेधून घेत आहेतच पण ते घालून मिरवायलाही कार्यकर्ते उत्सुक झाले आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; Colorful Markets with Political Faces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.