मुख्यमंत्र्यांनी उभारली नागपुरात गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:59 PM2018-03-18T13:59:52+5:302018-03-18T14:01:35+5:30

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत रविवारी नागपुरातील रामगिरी या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली.

 Chief Minister inaugurated in Nagpur | मुख्यमंत्र्यांनी उभारली नागपुरात गुढी

मुख्यमंत्र्यांनी उभारली नागपुरात गुढी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुढीपाडवा नूतन संवत्सरारंभ तसेच रामनवरात्रारंभ. हा दिवस अत्यंत शुभ असून साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत रविवारी नागपुरातील रामगिरी या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली. यावेळी त्यांनी राज्यात सर्वच क्षेत्रात प्रगतीचा संकल्प केला. राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.

Web Title:  Chief Minister inaugurated in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.