मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षण जाळीमुळे जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 04:20 PM2019-01-07T16:20:36+5:302019-01-07T16:21:59+5:30

पोलिसांकडून तरुणाची चौकशी सुरू

youth tries to commit suicide in mantralaya | मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षण जाळीमुळे जीव वाचला

मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षण जाळीमुळे जीव वाचला

Next

मुंबई: मंत्रालयात पुन्हा एकदा एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र संरक्षण जाळीमुळे तरुणाचा जीव वाचला. या घटनेमुळे मंत्रालयात काही वेळासाठी खळबळ माजली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. या तरुणानं मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती. (सविस्तर वृत्त लवकरच)

Web Title: youth tries to commit suicide in mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.