Traffic jam on Harbor, due to technical failure, passengers on both the lines of detention | हार्बरवरील वाहतूक ठप्प, तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही लाइनवरील प्रवाशांचा खोळंबा
हार्बरवरील वाहतूक ठप्प, तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही लाइनवरील प्रवाशांचा खोळंबा

मुंबईः हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रे रोड आणि डॉक यार्ड रोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा झालाय. तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, अप-डाऊन लाइनवरच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)


Web Title: Traffic jam on Harbor, due to technical failure, passengers on both the lines of detention
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.