Video - गोरेगावमध्ये तीन वर्षांचा बालक गटारात पडला; शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:40 AM2019-07-11T00:40:22+5:302019-07-11T08:29:33+5:30

घटनास्थळी जेसीबीने गटार फोडण्याचे काम सुरू झाले आहे.

Three year old child falls into gutters in Goregaon; Start researching | Video - गोरेगावमध्ये तीन वर्षांचा बालक गटारात पडला; शोधकार्य सुरू

Video - गोरेगावमध्ये तीन वर्षांचा बालक गटारात पडला; शोधकार्य सुरू

Next

मुंबई : गोरेगावमधील आंबेडकर नगरातील नाल्यामध्ये तीन वर्षांचा बालक खेळता खेळता गटारात पडला आहे. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दिंडोशी पोलिसही सोबत आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे डीसीपी विनयकुमार राठोड यांनी सांगितले. 




घटनास्थळी जेसीबीने गटार फोडण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी मोठी गर्दीही जमलेली आहे. 



 

Web Title: Three year old child falls into gutters in Goregaon; Start researching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई