Sudhir Gadgil car accident in Mumbai | मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला मुंबईत अपघात
मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला मुंबईत अपघात

मुंबईः प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला आज मुंबईतअपघात झाला आहे. चुनाभट्टीत एका चढणीवर ब्रेक दाबल्याने चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात एक गाडी सुधीर गाडगीळ यांची होती. सुदैवानं, गाडगीळ यांना दुखापत झालेली नाही.


Web Title: Sudhir Gadgil car accident in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.