अकरावीची विशेष फेरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:32 AM2018-08-18T05:32:44+5:302018-08-18T05:32:59+5:30

अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश मिळालेला नाही. त्यांच्यासाठी शनिवारी विशेष फेरी गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर होईल.

 The special rounds of FYJC will be announced today | अकरावीची विशेष फेरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

अकरावीची विशेष फेरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

Next

मुंबई  - अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश मिळालेला नाही. त्यांच्यासाठी शनिवारी विशेष फेरी गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर होईल.
न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या चार याद्यांत जमा न झालेल्या मुंबई विभागातील अल्पसंख्याक कोट्यातील ५० हजारांहून अधिक जागा विशेष फेरीसाठी जमा झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना अनेक नामवंत महाविद्यालयांत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सकाळी ११ वाजतायादी जाहीर झाल्यानंतर २१ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागेल.

Web Title:  The special rounds of FYJC will be announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.