चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात पडली फूट, चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या संपाचा दुसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 06:00 AM2017-09-22T06:00:36+5:302017-09-22T06:02:55+5:30

The second day of the fourth division employee's strike, the fourth day employees fell in the middle of the staff | चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात पडली फूट, चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या संपाचा दुसरा दिवस

चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात पडली फूट, चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या संपाचा दुसरा दिवस

Next

मुंबई : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या दोन दिवसीय संपामुळे गुरूवारी शासकीय कार्यालयांतील नागरिकांसह रूग्णालयांतील रूग्णांचे हाल झाले. दुसरीकडे शासकीय कर्मचा-यांच्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने या संपात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरूवारच्या संपाची तीव्रता काहीशी कमी झाली. दरम्यान, चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचा शुक्रवारी संपाचा दुसरा दिवस असेल.

Web Title: The second day of the fourth division employee's strike, the fourth day employees fell in the middle of the staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.