कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक तासाभरापासून ठप्प, कल्याणपुढील सर्व स्टेशन अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 10:19 PM2017-10-16T22:19:46+5:302017-10-16T23:54:20+5:30

शहाड व आंबिवली स्टेशन दरम्यान वीज पूरवठ्यात बिघाड झाला. सुमारे अर्ध्या तासापासून कल्याण व पुढील सर्व स्टेशन आंधारात आहे. प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला आहे.

Railway traffic towards Kasari jam from hour, all stations next to Kalyan in the dark | कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक तासाभरापासून ठप्प, कल्याणपुढील सर्व स्टेशन अंधारात

कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक तासाभरापासून ठप्प, कल्याणपुढील सर्व स्टेशन अंधारात

googlenewsNext

कल्याण - शहाड व आंबिवली स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायरचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतुक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी रखड्डपट्टी झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक एक्सप्रेस गाड्याही तासाभरापासून खोळबंल्या आहेत. 

शहाड व आंबिवली स्टेशन दरम्यान वीज पूरवठ्यात बिघाड झाला. सुमारे अर्ध्या तासापासून कल्याण व पुढील सर्व स्टेशन आंधारात आहे. प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला आहे.

 

Web Title: Railway traffic towards Kasari jam from hour, all stations next to Kalyan in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.