लाइव न्यूज़
 • 11:22 PM

  तामिळनाडू - चेन्नईच्या सत्यभामा युनिव्हर्सिटीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या.

 • 11:01 PM

  पिंपरी : रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव खूनप्रकरणी चार आरोपींना 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी.

 • 11:00 PM

  इम्मर्सन म्नांगवा होणार झिम्बाब्वेचे नवे राष्ट्रपती, शुक्रवारी घेणार शपथ

 • 10:38 PM

  मुंबई : सिद्धार्थ नगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन कामाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 • 09:53 PM

  हैदराबाद: सहा अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी 85 वर्षीय वृद्धावर गुन्हा.

 • 09:24 PM

  औरंगाबाद : हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे काँग्रेसची कापूस दिंडी तूर्तास रद्द

 • 08:48 PM

  मुंबई - प्लास्टिक बाटल्या परत घेण्याची व्यवस्था करा, अन्यथा सरसकट बंदी घालणार, राज्य सरकारचा प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांना आदेश

 • 08:21 PM

  दिल्ली: 23 वर्षीय तरूणाने मेट्रो ट्रेनसमोर उडी घेत केली आत्महत्या.

 • 08:17 PM

  मध्य प्रदेश : राणी पद्मावतीचा इतिहास शाळेत शिकवला जाणार - मुख्यमंत्री

 • 07:54 PM

  कर्नाटक विधानसभेने मंजूर केले अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक.

 • 07:43 PM

  प्रद्युम्न हत्या प्रकरण - बस कंडक्टर अशोक याची तुरूंगातून झाली सुटका.

 • 07:30 PM

  डोंबिवली पश्चिमेला दिनदयाळ चौकात भाडे नाकारण्यावरुन प्रवासी रिक्षाचालकात झाले भांडण

 • 07:25 PM

  शिवाई वक्तृत्व स्पर्धा : शिवाई बालक मंदिर ट्रस्टचा उपक्रम

 • 06:50 PM

  चंद्रपूर : येथील एका कापड दुकानातील चोरी प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

 • 06:15 PM

  नागपूर : एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या राहुल आग्रेकर (34) याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत बुट्टीबोरीजवळ आढळून आल्याचे वृत्त.

All post in लाइव न्यूज़