नवी मुंबईचे एसीपी किरण पाटील यांची मुंबईत बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 05:07 AM2018-06-23T05:07:35+5:302018-06-23T05:07:37+5:30

नवी मुंबई पोलीसदलातील सहायक आयुक्त किरण पाटील यांची नुकतीच मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

Navi Mumbai's ACP shifted Kiran Patil to Mumbai | नवी मुंबईचे एसीपी किरण पाटील यांची मुंबईत बदली

नवी मुंबईचे एसीपी किरण पाटील यांची मुंबईत बदली

Next

मुंबई : नवी मुंबई पोलीसदलातील सहायक आयुक्त किरण पाटील यांची नुकतीच मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. पोलिसांच्या अस्थापना विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी
एका पत्रकाद्वारे बदलीचे आदेश काढले आहेत. या बदलीमुळे मुंबई पोलीस दलाला आणखी एक चांगला अधिकारी मिळाला आहे. शुक्रवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.

Web Title: Navi Mumbai's ACP shifted Kiran Patil to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.